किशनराव From नांदेड want legal help in Others

विस्तार अधिकारी वर्ग 2 पदोन्नत देऊन पदावनत केले.मात्र.आयुक्त यांनी पदावनत आदेश रद्द करून
नियमानुसार पदोन्नती देण्यात यावी.असा आदेश दिला
पण जिल्हा परिषद नांदेड E.o.वceoकार्यालयाने
3वेळा विनंती अर्ज देऊनही 3 वर्षा पासून आदेश
दिला नाही. न्यायालयात दाद मागू इच्छितो.
आपले सहकार्य भेटेल आशा बाळगतो

Want to help this user who need your help?
Join our network and get chance to help those people everyday

Click Here To Join Our Network


Already a network lawyer?
Login here to help this user

Click Here To login

After contacted client, add feedback to follow up